जिल्हा परिषद शाळेतील विषयानुसार जिल्हावार रिक्त शिक्षक संख्या

2012 पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे आजच्या घडीला राज्यात किमान 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारांची सुद्धा 30 हजार च्या आसपास पदे रिक्त आहेत.

मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक मंत्री महोदयाणी 34 हजार पदे भरणार अशी घोषणा केली. आता ही 34 हजार पदे नेमकी कुठे भरली जाणार ! कारण फक्त जिल्हापरिषद शाळांचा जरी विचार केला तर त्यात 40 हजार शिक्षक पदे रिक्त आहेत.

दोन दिवासापूर्वी कोल्हापूर जिप मध्ये दीड हजार रिक्त पदे असल्याची बातमी आली होती. तसेच नांदेड जिप मधील एका पंचायत समितीतील अधिकृत रिक्त शिक्षक पद संख्या पुढे आली आहे, जी 130 आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षकांची 50% , गणित-विज्ञान 21% , भाषा 15% , समाजशास्त्र 4 % व उरवरीत मुख्याध्यापक ची पदे रिक्त आहेत.

वरील दोनही माहितीचे विश्लेषण केल्यास आपल्याला जिल्हावर आणि विषय वार रिक्त पदांचा अंदाज येऊ शकतो. कोल्हापुर मध्ये 12 तालुके आहेत म्हणजे सरासरी प्रत्येक तालुक्यात 120 शिक्षक पदे रिक्त आहेत.

आपण जर राज्यातील सर्व तालुक्यांची सरासरी 100 जरी पकडली तर त्यानुसार आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिक्त आहे यांचा अंदाज येईल

जिल्हावार रिक्त पदे

जिल्हातालुकेएकूण रिक्त शिक्षकप्राथमिकगणित विज्ञानभाषासमाज शास्त्रमुख्याध्यापक
मुंबई उपनगर330015064451230
ठाणे77003501491062870
पालघर88004001701213280
रायगड15150075031922760150
रत्नागिरी99004501911363690
सिंधुदुर्ग88004001701213280
नाशिक15150075031922760150
अहमदनगर14140070029821256140
धुळे440020085611640
नंदुरबार6600300128912460
जळगाव15150075031922760150
पुणे14140070029821256140
सातारा11110055023416744110
सांगली10100050021315240100
कोल्हापूर12120060025518248120
सोलापूर11110055023416744110
औरंगाबाद99004501911363690
जालना88004001701213280
बीड11110055023416744110
परभणी99004501911363690
हिंगोली5500250106762050
उस्मानाबाद88004001701213280
लातूर10100050021315240100
नांदेड16160080034024264160
अमरावती14140070029821256140
बुलढाणा13130065027719752130
अकोला77003501491062870
वाशीम6600300128912460
यवतमाळ16160080034024264160
नागपूर14140070029821256140
वर्धा88004001701213280
भंडारा77003501491062870
गोंदिया88004001701213280
चंद्रपूर15150075031922760150
गडचिरोली12120060025518248120
वरील माहिती ही अधिकृत नाही,एक अंदाज बांधून तयार करण्यात आली आहे.

राज्यातील शाळेत शिक्षक संख्या कमी आहे ही वास्तविकता आहे,त्यामुळे आता तरी सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षक भरती लवकर करावी.

Related Posts

शिक्षक भरतीसाठी 27 एप्रिल ला ट्विटर ट्रेंडचे नियोजन , #शिक्षकभरती_55000

देशाच्या इतिहासात नोंद घ्यावी, एवढ्या वेगाने TAIT ची परीक्षा राज्य सरकार मार्फत घेण्यात आली. पण तोच वेग परीक्षेनंतरच्या प्रक्रियेसाठी कासव गतीने पुढे जात आहे. परीक्षेचा निकाल लागून…

अखेर पवित्र पोर्टल सुरू झाले…!

अखेर सह महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोर्टल वरील प्रक्रिया ही 2017 TAIT संदर्भात सुरू होणार असून TAIT 2023 साठीची…

55000 शिक्षकभरती साठी प्रशासन सकारात्मक ….!

TAIT परीक्षा होऊन महिना झाला निकालही लागला.परंतु अद्यापपर्यंत सरकार किती जागा भरणार हे नक्की नाही. राज्यात 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे….

2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण विभागात सर्वाधिक रिक्त जागा तर नाशिक विभागात सर्वात कमी …

             महाराष्ट्रातील शिक्षण विभागात सध्या आधार अपडेशन चे काम सुरू आहे त्यानंतरच 2022-23 साठी च्या रिक्त जागांची माहिती पुढे येईल. आधार अपडेट हे साधारणपणे एप्रिल महिन्यात होऊन…

विभागीय शिक्षक भरतीत कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा ….!

TAIT परीक्षेच्या निकालानंतर पवित्र पोर्टल सुरू होण्याकडे आतुरतेने डोळे लाऊन बसलेल्या अभियोग्यता धारकांच्या मध्ये विभागीय भरती नावचे घोडे आडवे आले आहे.त्याला सर्व अभियोग्यता धारकांणी वेळीच घरचा रस्ता…

TAIT निकालानंतर कोर्टात याचिका कशासाठी ?

TAIT ( शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा ) चा निकाल मागील आठवड्यात लागला आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अशातच निकाल लागल्यावर कोर्टात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *