नुकतीच मागील महिन्यात TAIT ( शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा ) पार पडली आणि तिचा निकलाही जाहीर झाला. आता त्या नंतर शिक्षक भरती साठी महत्वाचा टप्पा म्हणजे पवित्र पोर्टल वर नोंदणी करणे. पवित्र पोर्टल वर नोंदणी करताना बरेच शैक्षणिक कागदपत्रे लागतात व ती कागदपत्रे प्रत्येक उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे.
पवित्र पोर्टल वर नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे –
1 – 10 वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र ( SSC MARKSHEET & BOARD CERTIFICATE )
2 – 12 ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र ( HSC MARKSHEET & BOARD CERTIFICATE )
3 – पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र ( GRADUATION MARKSHEET & DEGREE CERTIFICATE )
4 – पदव्युत्तर गुणपत्रिका व प्रमाणपत्र ( POST GRADUATION MARKSHEET & DEGREE CERTIFICATE )
5 – व्यावसायिक पात्रता गुणपत्रिका व प्रमाणपत्र ( D.Ed , B.Ed MARKSHEET & DEGREE CERTIFICATE )
6 – संगणक पात्रता प्रमाणपत्र (MS-CIT )
7 – शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र ( TET , CTET )
8 – TAIT गुणपत्रक
9 – अधिवास प्रमाणपत्र (DOMICILE CERTIFICATE )
10 – जातीचा दाखला ( CASTE CERTIFICATE )
11 – नॉन-क्रिमीलेयर ( NCL CERTIFICATE )
12 – जात वैधता प्रमाणपत्र ( CASTE VALIDITY )
13 – महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त , अपंग, माजी सैनिक आरक्षण बाबत प्रमाणपत्र
14 – ओळखपत्र ( AADHAR,PAN,DRIVING LICENCE )
वरील सर्व कागदपत्रे व त्यांचबरोबर मोबाइल नंबर व ईमेल आयडी, जो TAIT चा अर्ज भरताना वापरला होता.