2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण विभागात सर्वाधिक रिक्त जागा तर नाशिक विभागात सर्वात कमी …

             महाराष्ट्रातील शिक्षण विभागात सध्या आधार अपडेशन चे काम सुरू आहे त्यानंतरच 2022-23 साठी च्या रिक्त जागांची माहिती पुढे येईल. आधार अपडेट हे साधारणपणे एप्रिल महिन्यात होऊन जाईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

             2021-22 च्या संचमान्यतेनुसार राज्यात 15000 पेक्षा जास्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थेत खाली आहेत. 2022-23 मध्ये ह्या जागा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्या विभागात किती जागा

कोकण विभाग

                 2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण विभागात सर्वाधिक जागा रिक्त आहे. रिक्त जागांची संख्या 4935 एवढी आहे. कोकण विभागात सर्वाधिक जागा पालघर जिल्ह्यात आहे तर पेसा क्षेत्रातील सर्वाधिक जागा सुद्धा पालघर मध्येच आहेत

पालघर1916
ठाणे541
रायगड1051
रत्‍नागिरी848
सिंधुदुर्ग576
4932

पुणे विभाग

                2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण च्या खालोखाल पुणे विभागात सर्वाधिक रिक्त जागा आहेत. पुणे विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक रिक्त जागा आहेत.

पुणे164
सातारा1023
कोल्हापूर972
सांगली666
सोलापूर484
3309

अमरावती विभाग

2021-22 च्या संचमान्यतेनुसार अमरावती विभाग रिक्त जागामध्ये क्रमांक 3 वर येतो.

अमरावती320
अकोला288
बुलढाणा173
यवतमाळ1307
वाशिम123
2211

         

नागपूर विभाग

                2021-22 च्या संचमान्यतेनुसार नागपूर विभाग रिक्त जागामध्ये क्रमांक 4 वर येतो.

नागपूर769
वर्धा204
चंद्रपूर204
गोंदिया291
भंडारा308
गडचिरोली265
2041

छत्रपती संभाजीनगर

               सर्वाधिक जिल्हे असलेला छत्रपती संभाजीनगर विभाग 2021-22 च्या संचमान्यतेनुसार रिक्त जागामध्ये क्रमांक 5 वर येतो. या विभागात धारशिव आणि लातूर मध्ये शून्य जागा आहेत तर बीड जिल्ह्यात अतिरिक्त जागा भरल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर569
जालना203
परभणी346
हिंगोली87
नांदेड732
बीड0
लातूर0
धाराशिव0
1937

नाशिक विभाग

              राज्यात सर्वात कमी रिक्त जागा ह्या नाशिक विभागात आहेत. नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात अतिरिक्त जागा भरल्या आहेत

  नाशिक531
अहमदनगर347
धुळे0
नंदुरबार345
जळगाव363
1586

Related Posts

शिक्षक भरतीसाठी 27 एप्रिल ला ट्विटर ट्रेंडचे नियोजन , #शिक्षकभरती_55000

देशाच्या इतिहासात नोंद घ्यावी, एवढ्या वेगाने TAIT ची परीक्षा राज्य सरकार मार्फत घेण्यात आली. पण तोच वेग परीक्षेनंतरच्या प्रक्रियेसाठी कासव गतीने पुढे जात आहे. परीक्षेचा निकाल लागून…

अखेर पवित्र पोर्टल सुरू झाले…!

अखेर सह महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोर्टल वरील प्रक्रिया ही 2017 TAIT संदर्भात सुरू होणार असून TAIT 2023 साठीची…

55000 शिक्षकभरती साठी प्रशासन सकारात्मक ….!

TAIT परीक्षा होऊन महिना झाला निकालही लागला.परंतु अद्यापपर्यंत सरकार किती जागा भरणार हे नक्की नाही. राज्यात 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे….

विभागीय शिक्षक भरतीत कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा ….!

TAIT परीक्षेच्या निकालानंतर पवित्र पोर्टल सुरू होण्याकडे आतुरतेने डोळे लाऊन बसलेल्या अभियोग्यता धारकांच्या मध्ये विभागीय भरती नावचे घोडे आडवे आले आहे.त्याला सर्व अभियोग्यता धारकांणी वेळीच घरचा रस्ता…

जिल्हा परिषद शाळेतील विषयानुसार जिल्हावार रिक्त शिक्षक संख्या

2012 पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे आजच्या घडीला राज्यात किमान 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारांची सुद्धा 30 हजार च्या आसपास पदे रिक्त…

TAIT निकालानंतर कोर्टात याचिका कशासाठी ?

TAIT ( शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा ) चा निकाल मागील आठवड्यात लागला आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अशातच निकाल लागल्यावर कोर्टात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *