ही आहे रयत नंतरची सर्वात मोठी शिक्षण संस्था…

कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचे बीज रोवले,आपल सर्वस्व त्यांनी रयत साठी अर्पण केल. आज त्याचा वटवृक्ष झालेल्या आपल्याला दिसतोय. रयत ही आज देशातील सर्वात मोठी शिक्षण…