फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या TAIT 2 चा निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर झाला. त्यानंतर दोन दिवसांनी तो निकाल आणि निकाल पत्रक ( स्कोअर कार्ड ) IBPS च्या वेबसाईटवर देखील जाहीर झाला.
IBPS च्या नियमानुसार त्यांच्या वेबसाईटवरील कोणताही निकाल हा ठराविक वेळेपर्यंतच साईटवर उपलब्ध असतो. त्यानंतर त्याचा अँकसेस कोणालाच दिला जात नाही. TAIT च्या निकालसंदर्भात सांगायचे झाल्यास 20 एप्रिल 2023 ही स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर कोणालाच निकाल बघता येणार नाही.
पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रियेसाठी TAIT स्कोअर कार्ड असणे गरजेचे आहे,त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत स्कोअर कार्ड डाऊनलोड केले नाही त्यांनी आजच करुन घ्या.
TAIT स्कोअर कार्ड डाउनलोड लिंक – https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d48229f13cce69